राहुल द्रविड व मैरीकॉम यांना पद्मभूषण
नवी दिल्ली , शनिवार, 26 जानेवारी 2013 (12:07 IST)
महान फलंदाज राहुल द्रविड व ऑलिम्पिक पदक पटकावणारी मुष्टियोद्धा मैरीकॉम यांची प्रतिष्ठित पद्यभूषण पुरस्कारासाठी निवड झाली असून इतर सहा खेळाडू पद्यश्री पुरस्कारांच्या यादित समाविष्ट आहेत. पर्वतरोहक प्रेमलता अग्रवाल, पहलवान योगेश्वर दत्त, एथलीट एचएस गिरिशा, शूटर विजय कुमार, मुष्टियोद्धा डिंको सिंह आणि नौका चालक बजरंगलाल ताख यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल. (भाषा)