Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉकी: जपानला हरवून भारताची विजयी सलामी

हॉकी: जपानला हरवून भारताची विजयी सलामी
, मंगळवार, 17 नोव्हेंबर 2015 (10:18 IST)
कुनेटेन- मलेशियात शनिवारपासून सुरू झालेल्या कनिष्ठांच्या आशियाई चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत भारताने जपानचा 2-1 असा गोल फरकाने पराभव करून विजयी सलामी दिली.सिंगने दोन गोल केले. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला भारताचा 
 
भारत आणि जपान यांच्यातील या सामन्यात भारताच्या हरमनप्रित कर्णधार हरजित सिंगला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने भारताला या सामन्यात उर्वरित कालावधीत 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले.
 
सामन्याच्या आठव्या मिनिटाला जपानने पेनल्टी कॉर्नरवर संघाने खाते उघडले. त्यानंतर हरमनप्रितने पेनल्टी कॉर्नरवर भारताला बरोबरी करून दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi