बॉलीवूड जगातील एकेकाळची सुपरस्टार, सदाबहार अभिनेत्री रेखाने पन्नाशी ओलांडली तरीदेखील तिच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, मादक आवाज आणि फिट अॅण्ड फाईन फिगर हे तिचं वैशिष्ट्य. स्वत: रेखाकडून जाणून घ्या तिच्या ब्युटीचं रहस्य:
* दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी
* रात्री लवकर झोपणे आणि लवकर उठणे
* 15 ते 20 मिनिटे व्यायाम करणे
* मेडिटेशन करणे
* अर्धा तास नृत्याची तालीम करणे
* ऑइल बेस मेकअप करणे
* नियमित क्लिन्झिंग आणि मॉयश्चरायझिंग करणे
* सकस आहार
* जंक फूड, तळलेले पदार्थ, अतिशिजवलेले पदार्थ खाणे टाळणे
* रोजच्या जेवण्यात भाजी, डाळ, पोळी, भात, दही आणि सॅलेड घेणे
* संध्याकाळी 7.30 च्या आत जेवणे
* रात्रीच्या जेवण्यात एक वाटी मोड आलेली कडधान्य खाणे.