भविष्याच्या गर्भात काय आहे हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते. सर्वप्रथम मध्ययुगीन कालखंडात युरोपात टॅरोचा वापर सुरू झाला. काहींच्या मते भारतातूनच ही भविष्यकथन पदधती तेथे गेली. इटलीत तिचा मोठा वापर होत होता. त्यानंतर जगभर तेथूनच या पद्धतीचा प्रसार झाला. टॅरोच्या गठ्ठ्यात ७८ कार्डे असतात. त्यांना मेजर आर्काना व मायनर आर्काना यांच्यात विभागले आहे. आर्काना हा शब्द लॅटीन भाषेतून आला आहे. भविष्याच्या पोटात दडलेली व्यक्तिगत माहिती सांकेतिक भाषेत मांडणे असा या शब्दाचा अर्थ आहे. टॅरो हा अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. शब्द व अंक यांच्या माध्यमातून टॅरो भविष्य जाणून गेता येते. ही पद्धत जगात खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे आता भविष्याच्या गुहेत टॅरोचा हात धरून कसे जायचे याची माहिती घेऊया.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
आपण मेजर आर्केनाचे फूल हे पहिले कार्ड निवडले आहे. आपण कुठल्या तरी नव्या योजनेच्या विचारात मग्न आहात. आपला प्रश्न तुम्ही पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासंबंधी आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
आपण बुद्धिमान आहात. आपले ज्ञान व योग्य नियोजन तुमचा विश्वास वाढवते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
प्रश्न समजून घेण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारी आहे. तुम्हाला परिस्थितीत बदल हवा आहे व सध्या आहे त्यापेक्षा स्थिती चांगली व्हावी असे तुम्हाला वाटते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त व्हावे, आनंद, समाधान मिळावे यासाठी अशी कोणतीही बाब मिळविण्याची तुमची इच्छाशक्ती यातून दिसून येते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
एम्टेटर तुमच्या पहिल्या स्थानावर आहे हे सततच्या प्रयत्नातून तुम्हाला मिळणारे यश तसेच तुमच्या ताब्यात रहाणारी परिस्थिती यातून स्पष्ट होते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर हाय प्रिस्ट आहे. याचा अर्थ जे मिळत नाही त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. या कार्डाच्या माध्यमातून मदत तसेच मार्गदर्शनही मिळेल.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुम्ही तुमच्या पहिल्या स्थानावर लव्हर्सची निवड केली आहे. यावरून तुम्ही खूप चिंतेत आहात हे स्पष्ट होते. तुमचे मन मेंदूवर प्रभावी आहे की नाही असा तुमच्यासमोर प्रश्न आहे. तुम्ही खूप गोंधळाच्य मनस्थितीत आहात, हे लक्षात येते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुम्ही तुमच्या नियोजनपूर्वक प्रयत्नांवर व मेहनतीवर विश्वास ठेवणारे आहात. तुम्ही तुमच्या उत्कर्षाविषयी विचार करत आहात. तुमची इच्छाशक्ती तसा विचार करायला लावत आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर स्ट्रेंथ (ताकद) आहे. तुमची मानसिक स्थिती यावरून स्पष्ट होते. तुम्हाला तुमच्या मनात येणारा कोणता तरी वेगळा विचार दाबून टाकण्यासाठी किंवा त्याला उत्तेजना मिळावी यासाठी मुद्दाम वेगळे प्रयत्न करावे लागतात. शिवाय आपल्या आजूबाजूच्या घटकांवर नियंत्रण राखण्याची तुमची इच्छा आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर हर्मिट असण्याचा अर्थ तुमच्यासाठी इशारा आहे. दूरदृष्टी व सजग राहून तुम्ही काम केले पाहिजे. तुम्हाला जे करायचे आहे, त्यात सुरक्षितताही पाहिली पाहिजे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर असलेले व्हील आफ फॉर्च्युन हे तुमच्या प्रगतीचे सूचक आहे. तुमच्या जीवनात यामुळे एक नवा काळ येऊन त्यात सारे काही चांगले होईल, हेही यावरून स्पष्ट होते. तुम्ही व्यवहारीक आहात, आणि तुमचे भवितव्य घडविण्यासाठी तत्परही आहात.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुम्हाला जे उपयुक्त आहे, तेच मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात. कुठल्याही निर्णयावर येण्यासाठी मूळात आधी त्याच्या सर्व बाजू तुम्ही तपासल्या पाहिजेत.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील हॅंग्डमॅन समर्पण व विश्वास दर्शवितो. अर्थात काही मिळविण्यासाठी काही गमवावेही लागते, हेही लक्षात ठेवावे लागते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
मेजर आर्केनाचे डेब हे कार्ड तुमच्या पहिल्या स्थानावर असणे हे परिवर्तन, नव्या प्रारंभाचे प्रतीक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमचे पहिले कार्ड प्रसन्नता व इच्छाशक्ती दर्शविते. त्याचप्रमाणे समस्यांपासून दूर रहाणे, सहकार्य व बदलत्या स्थितीनुसार सुरक्षित कवच निर्माण करण्याची सतर्कताही दाखवते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर डेव्हिल असणे हे स्वार्थी स्वावाचे लक्षण आहे. तुम्ही तुमच्यातल्या नकारात्मक व ज्यामुळे नुकसान होते अशा विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करीत आहात.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
हे बौद्धिक विरोधाभास सुचित करणारे आहे. कुठलीही शंका न घेता वा विचार न करता केलेले काम दर्शविले आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर स्टार असणे हे विश्वास व आशावादाचे लक्षण आहे. तुमच्या डोक्यात नव्या योजनेचा विचार सुरू आहे. ही योजना तुमचे भवितव्य, तुमची करीयर, व्यवसाय वा व्यक्तिगत जीवनासंबंधी असू शकते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर मून (चंद्र) असणे हे सतत विचार करणे व दिवास्वप्न पाहणे यांचे लक्षण आहे. तुमची विश्लेषण क्षमताही यावरून दिसून येते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर असलेला सूर्य आपल्याला सध्या काय हवे आहे, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला असल्याचे दर्शवितो. तुमच्यात आत्मविश्वास व आशावाद पुरेपुर आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर जजमेंट असण्याचा अर्थ तुमच्यात जोश, सकारात्मकता व उत्साह आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुम्हाला वर्ल्ड नावाचे कार्ड मिळाले आहे. याचा अर्थ तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत. त्याच दिशेने ते चालू ठेवा.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर असलेला एस ऑफ वॉन्डस कोणत्या तरी नव्या समीकरणांसदर्भातील तुमची उत्सुकता दर्शवितो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
हे तुमच्या सतत पुढे जाण्याचे प्रयत्न व इच्छांचे निदर्शक आहे. तुम्ही मेहनती आहात व तुमची एक स्वतंत्र ओळख आहे. अधिकाधिक आपल्याला मिळावे यासाठी तुम्ही उत्सूक आहात हेही यातून कळते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
थ्री ऑफ वांड हे कार्ड तुमची नवी समीकरणे, संबंध, विवाह आदी दर्शविते. समर्पण वा वाटून टाकण्याची वृत्तीसुद्धा यातून स्पष्ट होते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर फोर ऑफ वान्डस आहे, याचा अर्थ तुम्ही अल्पसंतुष्ट आहात हे स्पष्ट होते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील फाईव्ह ऑफ वॉन्डस संघर्ष, रणनिती व परिश्रमाचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुम्हाला जे काही मिळाले आहे, त्याने तुम्ही तृप्त झाले आहात.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर असलेल्या सेव्हन ऑफ वॉन्डस संधींच्या उपलब्धतेविषयी निदर्शक आहे. त्याचबरोबर शत्रूला हरविण्याबाबत साशंकता निर्माण करतो, त्यामुळे तुम्ही विचलित होता.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर असलेल्या एट ऑफ वॉन्डस अतिक्रियाशीलता, घाई व तीव्र गतीने काही तरी प्राप्त करण्याचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील नाईन ऑफ वॉन्ड्स नियोजित व निश्चित प्रयत्नांमधून काय साध्य होऊ शकते हे दर्शविणारे आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर असलेले हेन ऑफ वॉन्ड्स म्हणजे चिंता, दडपणाखाली काम व बदलत्या परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्याच्या स्वभावाचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील प्रिंस ऑफ वॉन्ड्स तुमच्या उत्साह व उर्जेचे प्रतीक आहे. गेल्या काही दिवसांत तुमच्या संदर्भात घडलेल्या काही चांगल्या घटनांशीही याचा संबंध असू शकतो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील प्रिंसेस ऑफ वॉन्ड्स तुमच्यातील अधीरता व तुम्ही किती व्यग्र आहात हे दर्शवितो. तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने बेचैन असता, त्याचेही हे प्रतीक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावरील क्वीन ऑफ वॉन्ड्स आशावाद व विश्वासाचे प्रतीक आहे. तुम्हाला एखाद्या बुद्धीमान महिलेसंदर्भात जाणून घ्यायचे असावे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर किंग ऑफ वॉन्ड्स आहे. तुमचा अतिउत्साह व आत्मविश्वास यातून दिसून येतो. जबाबदारी व अतिदडपण तुमचे लक्ष विचलीत करू शकतात.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या विस्ताराच्या पहिल्या स्थानावर एस ऑफ कॅप्स असणे हे साहस व प्रसन्नता यांचे निदर्शक आहे. त्यामुळे याचा संबंध विवाह वा नव्या संबंधांची सुरवात याच्याशीही असू शकतो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
टू ऑफ कप्स तुमच्या पहिल्या स्थानवार हे. तुमचा प्रश्न भागिदारी वा सहकार्य करण्यासंदर्भातील आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
थ्री ऑफ कप्स तुमच्या पहिल्या स्थानावर आहे. याचा अर्थ तुम्ही घेतलेल्या कष्टाचा आनंद तुम्हाला इतरांबरोबर साजरा करयचा आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर फोर ऑफ कप्स असणे हे असमाधान व नैराश्याचे प्रतीक आहे. तुम्ही तुमच्या कच्च्या दुव्यांकडे व संधींकडे लक्ष दिले नाही, याकडेही लक्ष वेधतो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानवार असलेल्या फाईव्ह ऑफ कप्स तात्परती अस्वस्थता, चिंता किंवा काहीतरी गमावल्याच्या भावनेचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर सिक्स ऑफ कप्स असणे हे तुमच्या भूतकाळातील चांगल्या आठवणी व सध्याच्या आनंदाच्या घटनांचे निदर्शक आहे. मेहनतीचे फळ अखेर गोड असते, हेही यातून सुचवायचे आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर सेव्हन ऑफ कप्स असणे हे स्वप्निल अवस्थेचे प्रतीक आहे. तुम्ही आभासी स्थितीत असू शकाल.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर असलेले राईट ऑफ कप्स मानसिक अस्वस्थता दर्शवितात. व्यवहारीकता व वैचारिकता यांच्यातील मतभेद याचेही हे प्रतीक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर नाईन ऑफ कप्स असणे हे समाधानाचे प्रतीक आहे. पण तुमच्या आनंदात मित्र व सहकारनी सामील न होण्यामुळे तुम्ही उदास व्हाल.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्य स्थानावर टेन ऑफ कप्स असणे हे प्रसन्नता व समाधानाचे निदर्शक आहे. कुटुंबांचे एकत्र येणे वा सण, उत्सवाचा आनंदही यातून स्पष्ट होतो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर प्रिंस ऑफ कप्स आहे. यावरून तुम्ही सृजनशील आहात. तुम्हाला नवे काही तरी मिळवायचे आहे. तुमची विश्लेषण व निर्णय क्षमता तुम्हाला बरीच पुढे नेणार आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर असलेल्या प्रिंसेस ऑफ कप्सवरून तुमची मानसिक स्थिती काय आहे?, तुम्ही नवे विचार व संधींकडे काय दृष्टीने पाहता हे समजते. चर्चेची शक्यता व अभिरचीही यावरून कळते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावरील क्वीन ऑफ कप्स तुमच्या कल्पनाशक्तीचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील किंग ऑफ कप्सवरून तुम्ही कोणत्या तरी चर्चेच्या तयारीत व्यस्त आहात किंवा जबाबदारीच्या ओझ्याने वाकले आहात, हे स्पष्ट होते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर एस ऑफ स्वॉर्डस नव्या व जुन्या विचारांमधील परिवर्तन दाखवितो. कोणत्याही प्रकारे हे तुमच्या प्रगतीचे सूचक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर टू ऑफ स्वॉर्डंस असणे हे योजनाबद्ध काम, सर्वसहमती, शांतता व नवे संबंध जोडण्याचे निदर्शक आहे. एकता व अखंडतेचेही हे प्रतीक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर थ्री ऑफ स्वॉर्डस असणे हे तणाव, बाजूला पडणे वा मनावर आघात होण्याचे निदर्शक आहे. याद्वारे तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर फोर ऑफ स्वॉर्डस असणे हे आशावाद, तयारी व आजार अथवा अस्वस्थतेच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावरील फाईव्ह ऑफ स्वॉर्डस भूतकाळातील अपयश वा पराभवाचे निदर्शक आहे. संपत्तीचे नुकसान व मानसिक व्यस्तता यातून दिसून येते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर सिक्स ऑफ स्वॉर्डस असणे म्हणजे समस्या संपून जीवनाच्या नव्या रस्त्यावर चालण्यासाठी तुम्ही नव्या दिशेकडे पाहत आहात, या अपेक्षेचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर सेव्हन ऑफ स्वॉर्डस असणे हे मर्यादीत संधी असूनही त्यातून योग्य मार्ग काढण्याच्या अवस्थेचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर एट ऑफ स्वॉर्डस असणे म्हणजे तुमची तयारी कमी असल्याचे प्रतीक आहे. याचा अर्थ सध्या स्थिती प्रतिकूल आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर नाईन ऑफ स्वॉर्डस असणे हे दुःख व अस्वस्थतेचे प्रतीक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर टेन ऑफ स्वॉर्डस असणे हे गरजेपेक्षा अधिक तयारी व कामाचे प्रतीक आहे. कोणत्याही बाबीसंदर्भात अति केले तर समोरच्या माणसांत तुमच्याविषयी अविश्वास वाढेल हे लक्षात ठेवा.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर प्रिंस ऑफ स्वॉर्डस असणे हे तुमचे सरळसोट विचार व कोणत्याही गोष्टीत तळाशी जाऊन पाहण्याच्या वृत्तीचे निदर्शक आहे. त्यामुळे महत्त्वाच्या बैठकांमध्ये मुत्सद्दीपणे चर्चा करण्याची तुमच्यात क्षमता आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर फाईव्ह ऑफ वॉन्डस असणे याचा अर्थ विरोधावर मात करून तुम्ही वाटचाल करणार याचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर क्वीन ऑफ स्वॉर्डस आहे, याचा अर्थ तुम्ही अत्यंत कुशळ व संघटित आहात. तुमच्या भल्यासाठी तुमच्या बुद्धीचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला बरोबर ठाऊक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर किंग ऑफ स्वॉर्डस आहे, याचा अर्थ तुमच्यासमोर कामाचा ढिगारा पडला असून काळज्यांनी तुम्हा त्रस्त आहात. पण त्याचवेळी जीवनाच्या विकासासाठी तुम्ही तयार आहात. तुमच्याकडून कोणतीही चुक होऊ नये म्हणून तुम्ही पारंपरिक रस्ता सोडून भरकटत नाहीत.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर एस ऑफ डिस्क्स आहे. त्यावरून तुम्हाला नव्या बातमीची प्रतीक्षा आहे, किंवा नव्या कामासंदर्भात तुम्ही व्यस्त आहात.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर टू ऑफ डिस्क्स असणे याचा अर्थ स्थैर्य, संतुलन व सातत्य यांच्या सहाय्याने परिवर्तन शक्य आहे. तुम्ही सध्या अगदी वेगळ्या मडमध्ये आहात, त्याचवेळी जबाबदारीत कुणी वाटेकरी होतोय ही तुमची भूतकाळातील चिंता होती.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर थ्री ऑफ डिस्क असणे याचा अर्थ तुम्ही कष्टाळू व प्रामाणिक आहात. प्रयत्न केल्यानंतर फळ मिळते यावर तुमचा विश्वास आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर फोर ऑफ डिस्क्स आहे, याचा अर्थ तुम्ही बुद्धीमान, आत्मविश्वासू व साहसी आहात. त्यामुळे नवे काही करण्यापूर्वी अस्वस्थता असणे ही सामान्य बाब आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर फाईव्ह ऑफ डिस्क्स असणे हे अत्यंत अडचणी व प्रतिकूल परिस्थितीचे निदर्शक आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर सिम्स ऑफ डिस्क्स असणे हे समाधान दर्शवितात. उपलब्ध संधींमुळे हे शक्य झाले हे. पण मामला प्रेम वगैरेचा असेल तर त्यात अनिश्चितता आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
पहिल्या स्थानावर सेव्हन ऑफ डिस्क्स असणे हे कशातच मन न लागणे, अस्वस्थता याचे निदर्शक आहे. कशात तरी आलेले अपयश, कुठल्या तरी कामात कमी पडणे वा आळस याचा हा परिणाम आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर एट ऑफ डिक्स् असणे हे तुमचे दीर्घकालिन गुंतवणूकीपेक्षा अल्पकालिन लाभाकडे जास्त लक्ष असल्याचे निदर्शक आहे. आपण थोडे गोंधळूही शकता.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
यशाचा आनंद व मनोरंजनातून मिळणारे समाधान हे पहिल्या स्थानावर नाईन ऑफ डिस्क्स असण्याचे वैशिष्ट्य आहे. काही अनपेक्षित घडण्याची भावनाही यात येते.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर टेन ऑफ डिस्क्स असणे हे आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मिळालेले आश्वासन आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
प्रिंस ऑफ डिस्क होणे हे तुमच्या कठोर मेहनतीचे निदर्शक आहे. हीच तुमच्या यशस्वीतेची चावी आहे.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर प्रिंसेस ऑफ डिस्क्स असणे म्हणजे तुम्हाला तुमच्या परंपरा ओलांडून पुढे जाण्यासाठी साहसी होणे गरजेचे आहे, हे दर्शवितो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर क्वीन ऑफ डिस्क्स तुमचा उदार स्वभाव, क्षमाशीलता व ठामपणा दर्शवतो.
-
पहिले कार्ड : मनःस्थिति
तुमच्या पहिल्या स्थानावर किंग ऑफ डिस्क्स असणे हे तुमचे व्यवहारिक ज्ञान , धैर्य, प्रतीक्षा व योजनाबद्धतेचे निदर्शक आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे मेजर आर्केनाचे पहिले कार्ड आपण द्विधा मनस्थितीत असल्याचे दर्शविते. आपणास स्वत:शीच संघर्ष करावा लागत आहे. परंतू आपण हाती घेतलेल्या उपक्रमात सहकार्य लाभून कार्य मार्गी लागेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणांस उत्तम व्यवस्थापन, नियोजन व संभाषण कौशल्य लाभले आहे. आपल कौशल्य आपण हाती घेतलेल्या उपक्रमाच्या पूर्ततेसाठी उपयोगी पडतील.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणांस चांगली मेहनत करण्याची आवश्यकता आहे. समस्येच्या निराकरणासाठी प्रश्नाच्या तळाशी जावून विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. प्रश्न, किवा समस्येवर चिंतन केल्यास मार्ग निघण्यास मदत मिळेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्याला परिश्रम करावे लागतील. जनमानसात तयार झालेली प्रतिमा आपल्या प्रयत्नांना यश देईल. संधी सांगून येत नाही, तेव्हा येणारी संधी हातची घालवू नका.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणास उपलब्ध संधीचे उत्तम ज्ञान आहे. आपण निश्चित केलेली ध्येय गाठण्यासाठी अविरत परिश्रमाची आवश्यकता आहे. मिळविलेले यश, प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतील. आपण करत असलेले कार्यच पूजा असल्याचे लक्षात ठेवून कार्यरत रहावे लागेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या योगातील द्वितीय स्थानी हाय प्रिस्ट आहे. इश्चित परिणाम मिळण्यासाठी आपणांस सतत प्रयत्नशिल रहावे लागेल. योग्य वेळी योग्य सल्ला घेणे हितकारक ठरेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभकारक ठरेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
मानसिक त्रास, विवंचना यासारख्या गोष्टी द्वितीय स्थानी लवर्स असल्याचे निदर्शक आहेत. भागीदारी किवा भावनात्मक संबंधात आपण बौद्धीक तर्कावर टिकणार्या निर्णयापेक्षा भावनात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
कठीण परिश्रमा शिवाय पर्याय नसल्याने मेहनत करण्याची तयारी ठेवा. आपणं करत असलेल्या कार्याबाबत आपणांस आत्मविश्वास असल्याने काळजी करण्याची गरज नाही.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्यात प्रचंड कार्यक्षमता असल्याचे द्वितीय स्थानी असणारा स्टैथ दर्शविते. आपण निश्चित केलेले ध्येय व उद्देशांच्या पूर्ततेसाठी काटेकोर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या प्रेरणा स्थानावर विश्वास ठेवतांनाच धैर्य बाळगा.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितिय स्थानी असणारे हर्मिट यश प्राप्तीकरिता प्रयत्न करावे लागणार असल्याचे सु चविते. आपल्या हातून गृहकार्य घडण्याची शक्यता आहे. अपेक्षित परिणामांसाठी आपणास योग्य वेळेची वाट पाहावी लागणार आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
सुखद वार्ता कानावर पडतील. आपले योग चांगले आहेत. आपण कठीण प्रसंगी धैर्याने काम करता. फळाची इच्छा न करता कार्यास झोकून द्यायची आपली वृ्त्ती कौतुकास पात्र आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणास कोणताही निर्णय घेण्याअगोदर प्रश्नाचे मूळ जाणून घेण्यासोबतच परिस्थितीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारा हॅग्डमॅन आपणास ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दर्शविते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
मृत्यू किवा डेथ कार्ड रूपांतर प्रकियेचे प्रतिक आहे. जुन्याची समाप्ती ही नव्याची सुरूवात असल्याचे तत्व येथे पाळण्यात येते. हे कार्ड नाविन्य व परिवर्तनाचे निदर्शक आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल टेंम्परंस परिश्रमात वाढ करावी लागणार असल्याचे दर्शविते. यासोबतच यश मिळविण्यासाठी दूसर्यांवर अवलंबून रहावे लागणार असल्याचे सुचविते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य नाही. द्वितिय स्थानी डेव्हिल आहे. वाईट इच्छा व परिणामांचे हे निदर्शक आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितिय स्थानावरिल टॉवर असफल प्रयत्न व अनिश्चित दिशेने केलेल्या प्रयत्नांचा निदर्शक आहे. आपणास अनपेक्षित अनुभव येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितिय स्थानावरिल स्टार जीवनातील निरर्थक व निष्क्रीय वेळ संपल्याचे दर्शविते. आपल्या जीवनात नवीन आशा उभारी घेवून आपण नवीन उपक्रम राबवाल. परंतू आपणास प्रयत्नांची गती वाढवावी लागणार आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या जीवनातील ही स्थिरता दर्शविणारी परिस्थिती आहे. एकतर आपल्या प्रयत्नात अनियमितता आली किवा आपल्या प्रयत्नांची दिशा भरकटली आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या दूसर्या स्थानावरिल सूर्य उर्जेची उपस्थिती सुनियोजित प्रयत्नांची निदर्शक आहे. आपली प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल सुरू असल्याचे यातून निष्पन्न होते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितिय स्थानावरिल जजमेंट कार्ड ध्येयाप्राप्तीकरिता आपल्या प्रयत्नांची प्रचिती देते. भविष्यात नवीन भागीदारी व संबंधांची वृद्धी होण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणास वर्ल्ड कार्ड मिळाले असून आपले प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे यातून स्पष्ट होते. प्रयत्न कायम ठेवा.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपण नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचे आपल्या विचाराधिन असून बदल घडवून लाभ मिळविण्याची आपली इच्छा असल्याचे स्पष्ट होते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
ध्येयप्राप्तीसाठी आपणांस अविरत प्रयत्नांसोबतच कठीण परिश्रमही करावे लागतील.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आयूष्यात माणसं जोडणे हिच खरी संपत्ती असल्याचे आपणं जाणता. आपले सहकारी, सोबती, जीवनसंगीनी व आपल्याशी जुडलेल्या व्यक्तींशी असलेल्या सहयोगाची प्रचिती येते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितिय स्थानावरिल फोर ऑफ वाण्ड्स पण अथक परिश्रम व अविरत प्रयत्नानंतर आपणांस विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सुचविते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
पण धोरण निश्चित करून कठीण प्रतिस्पर्धेस सामोरे गेल्याचे द्वितिय स्थानावरिल फोर ऑफ वाण्ड्स दर्शविते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपले सुनियोजित प्रयत्न करित आहात. आपल्यापेक्षा लहानांप्रति आपले सहकार्याचे धोरण असते. यामूळे लहानमोठे प्रश्न चुटकीसरशी सोडविण्यास आपणास मदत होईल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणं सुनियोजितपणे व विचार विनिमय करून निर्णय घेता. आपल्या कठीण परिश्रमांना तर्काची जोड असते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे एट ऑफ वाण्ड्स आपणांस कठोर परिश्रम करावे लागणार असल्याचे सुचविते. आपल्या प्रयत्नास एखाद्या घटनेची जोड मिळून कार्यपूर्ती वेळेपूर्वी होण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल नाइन ऑफ वाण्ड्स आपणांस मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य मिळणार असल्याचे सुचविते. सोबतच आपल्या योजना मार्गी लागतील.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपण चिंताग्रस्त असून मर्यादेपेक्षा अधिक कामामूळे दडपणात आहात. आपणं कष्टाळू आहांत याबद्दल दूमत नाही परतू काही जबाबदारी दूसर्यास सोपविल्यास दडपण कमी होण्यास मदत होईल. वेळेनुसार कार्य पार पाडण्याची कला अवगत करणे हितावह ठरेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल प्रिंस ऑफ वाण्ड्सनुसार बुद्धीमान व्यक्तीच्या सहकार्याने आपले प्रश्न मार्गी लागतील.
-
दुसरे कार्ड : इच्छा
दुसर्या स्थानावरिल प्रिंसेस ऑफ वाण्डस आपणास अधिरता व इच्छित ध्येय किवा गोष्टी प्राप्त करण्याची घाई दर्शविते. अचानक गोष्टी घडण्याचीही शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
दुसर्या स्थानावरिल क्वीन ऑफ वाण्ड्स आपली आंतरिक शक्ती व बुद्धीमत्तेचे प्रतिक आहे. आपण आखलेल्या योजनांची योग्य प्रकारे केलेल्या अंमलबजावणीमूळे आपण यशस्वी ठराल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल किंग ऑफ वाण्डसची निवड आपण आशावादी असण्यासोबतच कणखर मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे. आपण कष्टाळू आहात. आपल्यावर नेतृत्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल एस ऑफ कप्स आपल्यास प्रसन्न व समाधानी व्यक्तीमत्व लाभल्याचे निदर्शक आहे. आपल्या मित्रपरिवारात वृद्धी होण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपणास कार्यात सहकार्य लाभेल. व्यापारात वाढ होईल. कुटूंब व मित्रपरिवाराचे प्रेम लाभेल. वादांपासून दूर राहा.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपण निवडलेले कार्ड परिवर्तनाचे निदर्शक आहे. आपण करत असलेली कामे योजनाबद्धरित्या केल्यास चांगले.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल फोर ऑफ कप्सची उपस्थिती निराशा व अपयशाचे प्रतिक आहे. आपल्याला उणिवा दूर कराव्या लागतील.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल फाइव ऑफ कप्स आपल्या प्रयत्नानांना यश न मिळल्याचे सूचविते. आपण आशावाद सोडू नका. सतत प्रयत्नशील राहील्यास प्रश्नांची सोडवणूक होवून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल सिक्स ऑफ कप्स आपण आजपर्यत केलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आल्याचे सूचविते. जु्न्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल सेवन ऑफ कप्स आपण घवघवीत यश मिळवून सवौच्च स्थानी पोहचल्याचे दर्शविते. स्वप्नांची पूर्तता झाल्याने आपण हर्षोल्हासित झाले आहात. आपला आपल्यावरच विश्वास बसत नाहीये. काही कालावधी गेल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल राइट ऑफ कप्स आपली विचारपद्धती, समजूतती यामध्ये आमुलाग्र बदल आल्याचे सूचविते. आपली आवड- निवडही बदलत असल्याचे यातून स्पष्ट होते. संधी आपली वाट बघत आहे. नाविन्य व उत्कृष्टतेच्या शोधात आपणांस बाहेर पडावे लागेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल नाइन ऑफ कप्स आपण इच्छित यश मिळविल्याचे दर्शविते. आयूष्यातील प्रारंभीच्या काळात केलेल्या कठीण परिश्रमाने आपणास मानसिक स्थिरता व शक्ती प्रदान केली आहे. आपल्या आनंदात दुरर्यांना सहभागी होण्याची संधी द्या.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल टेन ऑफ कप्स आपण पूर्वी केलेल्या प्रयत्न आपल्यास स्थिरता व समाधान मिळवून देणार आहेत.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल पिंस ऑफ कप्स आपण मानसिकरित्या भक्कम असल्याचे सूचविते. आपण अविरत प्रयत्नशिल असता. आपण स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असता. आपली ज्ञानोपासना अखंड चालु राहील.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या द्वितीय स्थानावरिल प्रिंसेस ऑफ कप्स कर्क किवा मीन राशीची स्त्री आपण अडचणीत सापडल्यास आपल्या मदतीसाठी पुढे येवू शकते. महत्वपूर्ण निर्णयक्षमता प्राप्त करण्यासाठी मानसिकरित्या कणखर व्हावे लागेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल क्विन ऑफ कप्स आपली वैचारिक प्रक्रिया उत्तम असल्याचे सूचविते. आपली निर्णयक्षमता वैचारिक परिपक्वतेमूळे आपणांस यश प्राप्ती होत आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल क्विन ऑफ कप्स आपण आशावादी असल्याचे सूचविते. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण सकारत्मक असते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल क्विन ऑफ स्कवार्डस यापूर्वी घेतलेले निर्णय बदलण्याच्या दृष्टीने आपण विचार करत असल्याचे सूचविते. आपण सद्सदविवेक बुद्धीने विचार करता. आपल्या कूटूंबात लहान बाळाचे आगमन होणार आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल टू ऑफ स्वाईस प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किवा एखाद्या विषयावर सर्वसंमती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे दर्शविते. घरी किवा आपण काम करतअसलेल्या ठिकाणी शांतता प्रस्थापण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल थ्री ऑफ स्वाईस प्रश्नांच्या सोडवणूकीच्या दिशेने आपण प्रयत्न करणार असल्याचे सूचविते. बंडखोरी किवा असंतोषामूळे होणारे नुकसान टाळण्यासाठी याचा फायदा होईल. आपल्या कृतीमूळे कुणी दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल फोर ऑफ स्वार्ड्स आपल्याला कठीण परिश्रमांना सामोरे जावे लागणार असल्याचे सूचविते. कठीण वेळेला सामोरे जाण्याअगोदर येणार्या अस्वस्थस्थता दूर होण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल फाइव ऑफ स्वाडर्स आपण जीवनात समस्यांचा सामना करित असल्याचे दर्शविते. तणावामूळे आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणविण्याची शक्यता आहे. अपयशाचा आपण धैर्याने सामना कराल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल सिक्स ऑफ स्वार्ड्स आपण सफाईदारपणे प्रश्नांची सोडवणूक करण्यात आपला हातखंडा असल्याचे सुचविते. दरम्यान प्रवासाचा योगही आहे. प्रश्नांची सोडवणूक झाल्याने हायसे वाटेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे सेवन ऑफ स्वार्ड्स आपण मानसिक तणावातून मूक्त होणार असल्याचे दर्शविते. प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कौशल्या प्राप्त होईल. विचार विनिमय करून पावले उचला. एखादी चूक आपले प्रयत्न व्यर्थ ठरविण्यास पुरेशी आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे आठवे स्वार्ड्स आपणास समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचे सुचविते. जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे नाइन ऑफ स्वार्ड्स आपण आवश्यक प्रयत्न करण्यात अपयशी ठरले असल्याचे दर्शविते. यासोबतच कठीण प्रसंगी आपण धैर्य राखण्यात आपणास अपयश आले आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे टेन ऑफ स्वार्ड्स आपणांस आगामी वेळेत अधिक परिश्रम करावे लागणार असल्याचे सुचविते. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत अनावश्यक देखावा केल्यास अपयशाचा फटका बसु शकतो.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे प्रिंस ऑफ स्वार्ड्स कोणत्याही मुद्यावर विचार विनिमय व विश्लेषण करून निर्णय घेण्याची आपली क्षमतेचा प्रत्यय येतो. आपले व्यवस्थापन कौशल्य आपल्यास प्रस्थापित करण्यास मदत करणार आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे फाइव ऑफ वाण्ड्स आपणास कठीणपरिश्रमा सोबतच संघर्ष करावा लागणार असल्याचे सुचविते.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे क्वीन ऑफ स्वार्ड्स आपणास प्रखर बुद्धीमत्ता लाभली आहे. प्रश्नांची सहजपणे सोडवणूक करण्यासाठी लागणारी क्षमता आपल्याकडे आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्या कार्डानुसार आपणास मानसिकतेचा कस तपासणारे निर्णय घ्यावे लागतील. कार्यपूर्ततेसाठी लागणारी क्षमता आपल्याकडे आहे. आत्मतिवश्वास कमी येऊ देवू नका.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल एस ऑफ डिस्क्स आपणांस कार्यपूर्ततेसाठी प्रयत्न करावे लागतील. आपणांस परिस्थिती अनुकूल असून समृद्धतेच्या दिशेने आपण सहज वाटचाल करणार आहात.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे टू ऑफ डिस्क यश अपयशाचे फेरे लवकरच संपणार असल्याचे दर्शविते. भविष्यातील आव्हाने लक्षात घेवून आपली जोरदार वाटचाल सुरू आहे. आपण आपली कामे जबाबदारीने पार पाडता.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणार्या थ्री ऑफ डिस्क्स कार्यपूर्ततेसाठी आपणांस कठीण प्रयत्न करावे लागणार असल्याचे सुचविते. आपला अध्यात्माकडे ओढा आहे. आपणास योग्य वेळी इच्छीत मदत मिळेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल फोर ऑफ डिस्क्स आपल्या जबाबदार्या पार पाडतांना आपणास सहकार्यांचा चांगला सहयोग मिळतो.आपण योजना आखून कामे मार्गी लावता. योग्य दिशेन प्रयत्न केल्यास आपल्या संपत्तीत वृद्धी होण्याची शक्यता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल फाइव ऑफ डिस्कस आपणास आगामी काळात कठीण संघर्ष, परिश्रम व तणावाच्या स्थितीचा सामना करावा लागणार असल्याचे सुचविते. डोक शांत ठेवून निर्णय घेतल्यास अशक्यप्राय वाटणार्या परिस्थितीतून सहज मार्ग सापडेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल सिक्स ऑफ वाण्ड्स आपण दूसर्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सुचविते. आप्त जणांची मर्जी राखण्यासाठी आपण पुष्कळसे कामे केली आहेत. परिस्थिती आपणांस अनुकूल असून आपण समृद्धीचे दिशेने वाटचाल करणार आहात.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी सेवन ऑफ डिस्क्स आपले प्रयत्न व्यर्थ गेल्याचे दर्शविते. परिश्रमाशिवाय यश नाही यावर आपला विश्वास आहे. परंतू प्रयत्नात आपण कमी पडता आहात. वेळेचा सदुपयोग करा.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे आठवे डिस्क्स कार्ड आपण प्रयत्न करित असलेली योजना पूर्णत्वास येणार आहे. आपणांस उद्दीष्ट प्राप्तीसाठी योग्य दिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपणांस वैयक्तिक कामात इतरांचे सहकार्य घ्यावे लागेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल नाइन ऑफ डिस्क्स आपले योग उत्तम असून आपल्या अपेक्षेनुरूप कामे होतील. आपणास सुख, शांती व विश्रांती मिळणार आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणारे टेन ऑफ डिस्क्सनुसार आपणांस इतरांचे सहकार्य मिळणार आहे. वडिलधारी मंडळीचा सहकार्यही लाभेल. आपण मुल्यांची जपणूक करण्यासाठी प्रयत्नशील असाल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
आपल्यासमोर असणारे प्रश्न व समस्यांची आपण योजनाबद्धरित्या सोडवणूक कराल. आपल्या व्यक्तीमत्वात ईमानदारी, दया व विश्वासुपणाचा उत्तम संयोग झालेला आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानी असणार्या प्रिंसेस ऑफ डिस्क्स आपण मेहनती आहात. परंतू आपणास दूसर्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. आपल्या प्रयत्नांस दिशा मिळण्याची आवश्यकता आहे.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल क्वीन ऑफ डिस्क्स आपण उदार मनाचे असल्याचे दर्शविते. आपले गुण भविष्यातील वाटचालीसाठी लाभदायक ठरणार आहे. आपली क्षमाशिलता व अनावश्यक गोष्टी विसरण्याची वृत्ती आपल्या व्यक्तीमत्वात भर घालेल.
-
दुसरे कार्ड : इच्छा
द्वितीय स्थानावरिल किंग ऑफ स्वार्ड्स इच्छीत परिणाम प्राप्त करण्यासाठी आपणास योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील. तसेच घाई न करता योग्य वेळेची वाट पाहावी लागणार आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावर फूल असणे हे संघर्ष आणि आभासी विश्वाचे प्रतीक आहे. ते भविष्यातील स्वप्न आणि शक्तींनाही दाखवित आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्याला अपेक्षित घटनेचे परिणाम हे वेळेवर मिळतील. यशाने आनंदी व्हा. देवाचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
घटनेचे परिणाम चांगले आहेत. भविष्यात चांगला बदल आणि आत्मविश्वासातील वाढीचा अनुभव घ्याल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
योग्य वेळी यश मिळेल. आनंद आणि समाधान पदरी पडेल. जीवनात स्थिरता येईल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावर ऐम्परर असणे हा यशाचा संकेत आहे. आपली स्थिती मजबूत आणि प्रभावशाली असेल. थोडी वाट पहा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावर हाय प्रीस्ट आहे. आपल्या प्रयत्नांना योग्यवेळी यश मिळेल. थोडे अस्वस्थ वाटेल. वडीलधार्यांच्या सूचना व अनुभव नेहमी उपयोगी पडतील.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर लव्हर असेल. द्विधा मनस्थिती आणि मनातील सल हे अनिश्चिततेचे प्रतीक असेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
वेळेपूर्वीच ध्येयप्राप्ती होईल. श्रम करून मिळालेल्या फळाचा आनंद घ्या आणि नव्या सुरवातीस तयार रहा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील स्ट्रेंथ यशासाठी शक्तिशाली होण्याची सूचना देतोय. आपली शक्ती, साहस आणि शिस्त यशाकडे घेऊन जाईल. मात्र यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील हर्मिट धैर्य, प्रतीक्षा आणि जागरूकतेचे लक्षण आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावर व्हील ऑफ फॉर्च्युन हे अनुकुलतेचे प्रतीक आहे. मात्र, यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. यशाच्या स्वागतास तयार रहा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
फळ प्राप्त करण्यासाठी आपल्या अडचणींच्या मूळाशी जा. कोणतेही फळ मिळाले तरी त्यात संतुलन ठेवणे खूप कठीण असते.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील हँग्डमॅन यशाचे प्रतीक आहे. परंतु, ते मिळविण्यासाठी आपल्याला वाट पहावी लागेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील डेथ ही नवी सुरवात आहे. नवा दृष्टीकोन व जीवनाच्या नवीन प्रवासाचे प्रतीक आहे. नवे वातावरण आणि नवीन आशा यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात बदल जाणवेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
शेवटी हमखास यश मिळणार आहे, परंतु, थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण यशासाठी इतरांच्या सहकार्याची गरज आहे ते प्राप्त होण्यास थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा डेव्हील वाईट हेतूने केलेल्या प्रयत्नांच्या अनिष्ट परिणामांचा निदर्शक आहे. हा आपल्या जीवनातील स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेण्याचा काळ आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
हा काळजी आणि अडचणी यातून मुक्ती मिळण्याची शुभ संकेत आहे. जुन्या गोष्टींचे विस्मरण करून नव्याने सुरवात करा
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील स्टार आशेचा नवीन किरणाचा निदर्शक आहे. हा आपल्या नवीन संबंधांचा, अनुकूल काळाचा निदर्शक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा मून याचा निदर्शक आहे, की आपण स्वत:च आपल्या प्रश्नांचे विश्लेषण कराल. आपणास बरेच विचारप्रधान व्हावे लागेल. आपणास नेमके जे हवे आहे त्याचाच फक्त विचार करा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर सूर्याचे असणे चांगले आहे. प्रसन्नता, निरोगीपणा किंवा चांगले काही तरी मिळण्याचे निदर्शक आहे. जीवनातल्या श्रेष्ठ क्षणांचा मनमुराद आनंद घ्या.
-
तिसरे कार्ड : उत्तर
जजमेंट कार्ड या स्थानी वेळेवर मिळणार्या यशाची खात्री देते. इष्ट परिणामांसाठी होऊ घातलेल्या परिवर्तनाला नकार देऊ नका.
-
तिसरे कार्ड : उत्तर
यश हमखास मिळेल, काळ अनुकूल आहे, परंतु, कामात सहकार्यांची पावलोपावली भरघोस मदत होणे गरजेचे आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानी एस ऑफ वॉण्ड्सचे असणे यश, आशा आणि कठोर परिश्रमाचे निदर्शक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
योजले होते तसेच यश आपणास प्राप्त होईल, परंतु, ते पदरात पडताच आपणास असे जाणवेल की यापेक्षा जास्त असे काही मी प्राप्त करू शकलो असतो.
-
तिसरे कार्ड : उत्तर
हा इष्ट संबंधांच्या परिणामांचा निदर्शक आहे. कदाचित आपणास हवे असलेले यश उशीरा मिळेल. परंतु, शेवटी इष्ट ते सारे होईल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा फोर ऑफ वॉण्ड्स उत्सव, शांतता आणि आताच्या यशाची आकडेवारी सांगणारा आहे. आपल्या कार्डावर संपूर्ण समाधानाची साय पसरली आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर फाइव्ह ऑफ वॉण्ड्स असणे अहमहमिकावृत्ती, कठोर परिश्रम आणि विरोधकांना भीक न घालण्याची वृत्ती यांचा निदर्शक आहे
-
तिसरे कार्ड : उत्तर
हे कार्ड विजय, प्रसन्नता आणि यश यांच्या प्राप्तीनंतर आनंदोत्सवाचे निदर्शक आहे. जून्या कटू स्मृतींना आणि विलंबाला विसरून जा आणि वर्तमानकाळाचा पुरेपूर आनंद घ्या.
-
तिसरे कार्ड : उत्तर
हा आपल्या कठोर परिश्रमांकडे बोट दाखवतोय.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपले यश आपले सहकारी आपणास किती मदत करतात पूर्णतः यावर अवलंबून आहे. स्वत:च्या कठोर परिश्रमांबरोबर इतरांनाही प्रेरीत करा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा नाईन ऑफ वॉण्ड्स सुरक्षेचा निदर्शक आहे. वेळेवर मिळणारी मदत आपल्या संघर्षाचा शेवट करेल आणि आपल्या मनातील भीतीदेखील नाहिशी करेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील थ्री ऑफ वॉण्ड्स यशप्राप्तीच्या मार्गात येणार्या अडचणींचे प्रतीक आहे. नव्या परिस्थितीस स्वत:स अनुकूल करून घेण्याकरता आणखी थोड्या काळाची आपणास गरज आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
जर आपण एखाद्या गोड बातमीची वाट पाहात असाल तर आपले हे वाट पाहणे आता जवळ-जवळ संपले आहे. कोणत्याही क्षणी एखादी शुभ वार्ता आपल्या कानी पडू शकेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा प्रिंसेस ऑफ वॉण्ड्स उतावीळपणा आणि अंगी असलेल्या आवेश याचा निदर्शक आहे. आपल्या परिणामांचे स्वरूप अचानक केलेल्या एखाद्या कारवाईवर अवलंबून असण्याची शक्यता आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा क्वीन ऑफ वॉण्ड्स योग्य वेळी योग्य प्रयत्न, बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमांचा निदर्शक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा किंग ऑफ वॉण्ड्स आपण उचललेल्या एखाद्या पावलाच्या किंवा योजनेच्या यशाचा निदर्शक आहे. सहिष्णूता आणि धैर्य आपणासाठी वाटाडे होतील.
-
तिसरे कार्ड : उत्तर
या कार्डावर नवीन उद्योगधंदे किंवा नातेसंबंधांचे यश दाखवण्यात आले आहे. येणारा काळ अनकूल आहे. अर्थात पुढे जात राहा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
लवकरच आपणास आपल्या मेहनतीचे इष्ट फळ मिळेल. तोपर्यंत धैयाने काम करत राहा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर या कार्डाचे असणे हे यश अगदी जवळ येऊन ठेपल्याचे निदर्शक आहे. कामात सातत्य कायम राखा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा फोर ऑफ कप्स जीवनाबद्दल निराशा प्रकट करतो. हाती आलेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर फाईव्ह ऑफ कप्स हुकलेली संधी किंवा निरर्थक प्रयत्न यांचा निदर्शक आहे. आपल्या पूर्वीच्या अयशस्वी प्रयत्नांतून धडा घ्या.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरचा सिक्स ऑफ कप्स समाधान आणि प्रसन्नतेचा निदर्शक आहे. हा आपल्या परिश्रमाचे फळही अधोरेखित करतो.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर सेव्हन ऑफ कप्सचे असणे हे दर्शविते की आपली फसवणूक होत आहेत आणि आपण मृगजळाच्या मागे धावत आहात. योग्य काळाची वाट पाहा.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या् स्थानावरचा राइट ऑफ कप्स संघर्षाचा निदर्शक आहे. आपण आपल्या आजच्या यशाने प्रसन्न आणि समाधानी आहात असे वाटत नाही.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावरचा नाईन ऑफ कप्स वैवाहिक आयुष्यातील सुखाकडे बोट दाखवतो. परंतु, मैत्रीच्या प्रांतात यशाची तोंडओळख होण्यासाठी थोडे थांबावे लागेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या कार्डावर यश आणि आनंद यांची नोंदणी झालेली आहे. हा यश, आनंदाचा, मौज-मजेचा काळ आहे. आपली मेहनत फुकट जाणार नाही.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या fतसर्या स्थानावर प्रिंस ऑफ कप्सच्या असण्याचा अर्थ एक विचारपूर्वक केलेले काम पूर्ण होण्याच्या बेतात आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या fतसर्या स्थानावरचा प्रिंसेस ऑफ कप्स सतत केलेल्या प्रयत्नांकडे बोट दाखवतो. तसेच हे देखिल अधोरेखित करतो की सुयोजकता आणि चांगल्या विचारांनी आपणास हमखास यश मिळेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
fतसर्या स्थानावर क्वीन ऑफ कप्सचे असणे आपले मानसिक प्रयत्न आणि इष्टानिष्ट विश्लेषणाकडे अंगुलीनिर्देश करते. विधायक कामाचे परिणाम इष्टच असतील.
-
तिसरे कार्ड : उत्तर
fतसर्या स्थानावरचा किंग ऑफ कप्स यशप्राप्तीसाठी करण्यात येणारे प्रयत्न, आशा, अपेक्षा आणि मानसिक तयारीचा निदर्शक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील एस ऑफ स्वॉर्ड्स कोणतेही कार्य सुनियोजितपणे पार पाडत असल्याचे निदर्शक आहे. आपणास ठरविल्याप्रमाणे योग्य वेळी परिणाम प्राप्त होतील. आपल्या कामात धडाडी असल्याने चिंता किवा अस्वस्था आपल्यापासून दूर राहते.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील टू ऑफ स्वॉर्ड्स शांती, एकता व यशाचे प्रतीक आहे. यावरून आपण कार्यपूर्तीसाठी करीत असलेले प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे स्पष्ट होते. आपल्या मित्र परिवारात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील थ्री ऑफ स्वॉर्ड्स अपयश दर्शवितो. आपणास नुकसानही होऊ शकते. कठीण प्रसंगी आपण शांत राहणे योग्य. सोबतच धैर्य कायम ठेवल्यास आपणास हितकारक ठरू शकते.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील फोर ऑफ स्वॉर्ड्स अकार्यक्षमतेचे प्रतीक आहे. अस्वस्थतेनंतर आपणास काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आपण काही गोष्टी करण्यासाठी स्वत:त बदल करीत आहात.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावरील फाइव्ह ऑफ स्वॉर्ड्स मैत्रीच्या नात्यात आपणास अपयश मिळण्याची शक्यता दर्शविते. आपण मिळविलेल्या संपत्तीत नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपणास दिलासा मिळणार आहे. समस्यांपासून आपण मुक्त व्हाल. नवीन आशा पल्लवीत होण्यासाठी कालावधी उत्तम आहे. प्रणयाराधनासाठीही हा कालखंड पोषक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानावरील सेवन ऑफ स्वॉर्ड्स आपण अधिक सावधगिरी बाळगत असल्याचे निदर्शक आहे. समस्यांचे निराकरण आपण मुत्सद्दीपणे करता. विवेक बाळगल्यास आपल्यास मदत होईल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील एट ऑफ स्वॉर्ड्स आपले प्रयत्न योग्य दिशेने नसल्याचे निदर्शक आहे. आपले प्रयत्न निरर्थक जाणार नाही, याची काळजी घ्या. अधीर न होता कार्य करत राहणे हितकारक ठरेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील नाईन ऑफ स्वॉर्ड्स आपण धाडसी व धैर्यशील असल्याची प्रचिती देते. नकारात्मक दृष्टीकोनापासून दूर राहिल्यास आपल्या हिताचे ठरेल. वर्तमान परिस्थितीच्या सकारात्मक बाबीकडे लक्ष देणे हितकारक ठरेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील टेन ऑफ स्वॉर्ड्स आपण द्विधा मनस्थितीत असल्याचे दर्शविते. आपण लक्ष्यापासून भरकटला आहात. लक्ष्य निर्धारित करून प्रयत्नांना दिशा दिल्यास आपली वाटचाल जोरात होईल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील प्रिंस ऑफ स्वॉर्ड्स आपण भक्कम स्थितीत असल्याचे दर्शविते. आपण चतुराईने व्यवहार करता. आपणास उत्कृष्ट संभाषण कौशल्य लाभले असून समस्यांचे निराकरण करण्यात आपण सक्षम आहात.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानी फाइव्ह ऑफ वॉण्ड्स आपल्या योजनाबद्ध कामाचे निदर्शक आहे. आपण कठोर परिश्रम करता. आपले प्रयत्न निरंतर सुरू असतात. आपणास स्पर्धेत उतरणे मनापासून आवडते.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आपणास लवकरच यश मिळणार असल्याचे सुचविते. अडचणीच्या काळात तूळ राशीची महिला आपणास मदत करू शकते.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपणास दिलासा मिळण्याची शक्यता आहे. समस्या दूर होतील. आगामी कालावधी आपल्यासाठी उत्तम असून आशावाद कायम ठेवा. आगामी काळात आपणास प्रेमाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील एस ऑफ डिस्क्स यश आणि समृद्धी दाखवते. चांगले काम होऊन आनंद मिळेल. तुम्ही जर नवीन उद्योग किंवा नवीन कामाला सुरू करणार असाल तर त्यात खूप यशस्वी व्हाल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील टू ऑफ डिस्क्स यश दाखविते मात्र ते थोड्या कालावधीनंतर व काही प्रयत्नांनंतर ते मिळेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील थ्री ऑफ डिस्क योजनाबद्ध कठोर परिश्रमानंतर मिळणार्या यशाचा निदर्शक आहे. कालमानानुसार आपला अध्यात्माकडे कल वाढेल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील फोर ऑफ डिस्क्स यश आणि शांती आपली प्रतीक्षा करत असल्याचे सूचक आहे. सततच्या सुनियोजित प्रयत्नांनी यश प्राप्ती होईल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरील फाईव्ह ऑफ डिस्क्सचे असणे हे कठोर परिश्रम केले नाही तर यश अनिश्चित आहे हे सुचवितो.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर सिक्स्थ ऑफ डिस्क्सचे असणे चांगल्या व मैत्रीपूर्ण संबंधांचा विकास, यश, समृद्धी तसेच फायद्याचे सूचक आहे. काळजी करण्याचे कारण नाही.
-
तिसरे कार्ड : उत्तर
सेवन ऑफ डिस्क्स ताण, कामाची अनावड आणि चुकीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा निदर्शक आहे. असे वाटते की योग्य आणि अयोग्य यातील आपला विवेक सुटलेला आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
आपल्या तिसर्या स्थानी एट ऑफ डिस्क्सचे असणे यशाचे निदर्शक आहे, कारण आपण सातत्याने अचूक दिशेने वाटचाल केली आहे. निकाल जाणून घेण्यासाठी उतावीळ होऊ नका.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावरची नाईन ऑफ डिस्क्स यश, रोमांच, अनपेक्षित धनप्राप्तीच्या शक्यतेची निदर्शक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर टेन ऑफ डिस्क्स हे स्थैर्य, सुरक्षा आणि समाधानाचा निदर्शक आहे. पूर्वी केलेल्या कामाचे यश लवकरच तुमच्या पदरी पडेल. आता आपले ध्येय मानसिक शांतता ठेवणे असे असले पाहिजे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
यश समोर दिसते आहे. ते तुमच्याकडे येणारच आहे. प्रामाणिकपणे आपण ते साध्य कराल.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर प्रिंसेस ऑफ डिस्क्सचे असणे मार्गदर्शनासाठी दुसर्यांवर अवलंबून असण्याचे वास्तव प्रतिबिंबित करते. आपले थोडे चाकोरी बाहेरचे असणे आपल्या मदतीस धावून येते.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर क्वीन ऑफ डिस्कचे असणे आपली आर्थिक सक्षमता, दयाळूपणा आणि औदार्य यांचा निदर्शक आहे.
-
तिसरे कार्ड : उत्तर
तिसर्या स्थानावर किंग ऑफ डिस्क्सचे असणे आपल्या व्यावहारीक तोडग्याने यशाची खात्री देते. इच्छित परिणामांच्या प्राप्तीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागू शकेल.