Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पनीर टिक्का (उपवासाचा) आषाढी एकादशी स्पेशल

पनीर टिक्का (उपवासाचा) आषाढी एकादशी स्पेशल
, बुधवार, 24 जून 2020 (20:01 IST)
साहित्य : मेरीनेट साठी 1 चमचा तेल, 1/2 कप पुदिना चटणी, 1/2 कप दही, 1/4 चमचे काळेमिरे पूड, आलं, हिरव्या मिरचीचे पेस्ट, जिरं पूड, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ, 250 ग्रॅम पनीराचे तुकडे, 2 अर्धवट शिजलेले बटाटे, रताळू व शकरकंद.
 
कृती : सर्व प्रथम पनीरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मेरीनेट करावे. नॉनस्टिक तव्यावर पनीर दोन्ही बाजूने परतून घ्यावे. त्यानंतर बटाटे, रताळू व शकरकंद भाजून घ्यावे. टूथपिकमध्ये लावून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीप व कापूर लावण्याचे महत्त्वाचे फायदे