Wdvideo 117718

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

मुली अंत्यसंस्कार करू शकतात का जाणून घ्या शास्त्र आणि परंपरा can daughter perform cremation rituals

अंत्यसंस्कार हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनचक्रातील शेवटचे संस्कार मानले जातात. मुलगा आपल्या वडिलांना किंवा आईला मुखाग्नी देऊन त्यांना पुढच्या प्रवासाकडे पाठवतात. मात्र आजच्या आधुनिक काळात आणि बदलत्या सामाजिक दृष्टिकोनानुसार मुलगा नसल्यास मुली अंत्यसंस्कार करू शकतात. #trending #trendingshorts #cremation #women #funeralrituals #hindu #hindudharma #antimsanskar #finalrituals #womenrights #shamshanghat #cremationground #shastra #viral #viralvideo #viralshorts #viralreels #trend #trendingreels #trendingreels