Wdvideo 117918

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

Gudi Padwa 2026 गुढीपाडवा नेमका कधी? 18 की 19 मार्च | गुढीसाठी शुभ रंगाची साडी कोणती? संपूर्ण माहिती

२०२६ मध्ये हा सण गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडवा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतर गुढी उभारणे शुभ मानले जाते सूर्योदय १९ मार्च गुरुवार सकाळी ६ वाजून २६ मिनिटावर साडीचा प्रकार: गुढीला नेसवली जाणारी साडी शक्यतो रेशमी किंवा जरी काठाची असलेली असावी. यामुळे गुढीला एक प्रकारची शोभा येते. जर तुम्हाला मोठी साडी नेसवणे कठीण जात असेल, तर तुम्ही नवीन रेशमी खण देखील वापरू शकता. वर्ज्य रंग: गुढी ही विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे काळा रंग किंवा अत्यंत फिकट/निस्तेज रंग वापरणे टाळावे. #gudipadwa #gudipadwa2026 #navvarsh2026 #hindunavvarsh #gudivadanewsupdates #gudipadva #GudhiPadwa2026 #gudhipadwadate #gudipadwamarathi #marathisan #marathifestival