Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

Sade Teen Shakti Peeth Darshan in Maharashtra महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे दर्शन

संपूर्ण भारतामध्ये देवीचे विविध शक्तिस्थळ आहेत. महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची भवानी देवी, माहूरची रेणुका देवी आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी देवी यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. #maharashtra #devitemple #shaktipeeth #kolhapur #ambabaitemple #mahur #renukadevi #tuljapur #tuljabhavani_darshan #tuljabhawani #saptshrungi #vani #nasik