Mahashivratri Vrat Puja Vidhi Rules महाशिवरात्रीचे व्रत का करावे... व्रत आचरण्याची पद्धत व विधी
माघ कृष्ण त्रयोदशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कथा आहे.
#mahashivratri2022 #shivratri2022 #mahashivratri #shivratri #shivapujavidhi #shivpujan #mahashivratrivratpuja #mahashivratrirules