Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

Maha Shivratri Upay महाशिवरात्री उपाय । वास्तुदोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हे करा ।

महा शिवरात्रीचे उपाय वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. या दिवशी भोलेनाथाची पूजा करण्याचा नियम आहे. भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांचे सर्व संकट दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महाशिवरात्रीची पूजा करून घरातील वास्तुदोषही दूर करता येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणकोणत्या उपायांनी हे दोष दूर केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया. #mahashivratri #mahashivratri2022 #shivratri #shivratri2022 #remedies #upay #vastutips #vastushastra