Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

Ram Navami 2022 Shubh Muhurat रामनवमी 2022 RamNavami रामनवमी शुभ मुहूर्त

Ram Navami 2022 Date भगवान श्री राम यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला होता, म्हणून दरवर्षी चैत्र नवरात्रीच्या नवमीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीरामाची जयंती साजरी केली जाते. यावेळी रामनवमीला रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग यांचा त्रिवेणी योग तयार होत आहे. हे तिन्ही योग हा दिवस अतिशय शुभ बनवत आहेत. घर, वाहन इत्यादी खरेदीसाठी, विशेष कार्याची सुरुवात करण्यासाठी आणि सूर्यदेवाची असीम कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस चांगला आहे. पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात झाला तेव्हा चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसु नक्षत्रात कर्क राशीचा उदय झाला आणि मंगळ, शुक्र, सूर्य, शनि आणि गुरु हे पाच ग्रह उच्च स्थानावर उपस्थित होते. या वर्षी रामनवमीची तिथी आणि रामजन्मोत्सवाची शुभ मुहूर्त कोणती आहे हे जाणून घेऊया. #ramnavami #ramnavami2022 #shubhmuhurat #ramjanam