Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

संत गाडगेबाबा यांची संपूर्ण माहिती मराठी Sant Gadge Maharaj Information In Marathi

संत गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुकाच्या शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर तर त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर आणि आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असे होते. #webduniamarathi #santgadgebaba #santgadegemaharaj #gadgemaharaj #maharashtrasant #maharashtrasaint #marathiculture #marathisant #marathisaint #maharashtraheritage #amaravati #vidarbha #maahrashtraupdates #religion #lifestlye #cleanlines