Dev Diwali 2024 : देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे? Kartik Purnima 2024
प्रदोष काल देव दिवाळीचा मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 ते 7:47 या कालावधीत आहे.
दीपदान प्रदोषकाळात किंवा नंतर देखील दान करु शकतात. प्रदोष काल देव दिवाळीचा मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 ते 7:47 या कालावधीत आहे.
#deepdaan #deepdaankyonkartehein #devdiwali2024 #kartikpurnima2024 #dipdan #devdeepawali2024 #varanasi #pradoshkaal