Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video Gallery

अमळनेर मंगळ देव ग्रह मंदिराला चार ISO प्रमाणपत्र 4 ISO Certificate to Mangal Dev Temple Amalner

Shri Mangal Dev Graha Mandir Amalner: महाराष्ट्रातील जळगावजवळ अमळनेर येथे श्री मंगल ग्रह देवतेचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे जेथे मंगळवारी लाखो भाविकांची गर्दी असते. या दिवशी येथे भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येते. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही आणि येथे आल्यावर त्यांना सुरक्षितता, शांती आणि आनंदाची अनु‍भूती यावी म्हणून येथे त्रिसूत्री पद्धत पाळली जाते, यामुळे मंदिर संस्थेला 4 आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहेत. #mangaldev #mangalgrah #mangalgrahmandir #amalner #maharashtratemple #maharashtra #mandir #manglikdosh #manglik #cleanses