Sharad Purnima 2024 Upay कोजागरी पौर्णिमा उपाय Love Life मध्ये गोडवा वाढतो व आर्थिक समस्या दूर होते
Sharad Purnima 2024: अश्विन महिन्याच्या पौर्णिमाला शरद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण हा दिवस शरद ऋतूची सुरुवात मानला जातो. या गोड आणि शीत पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा असेही म्हणतात. 2024 मध्ये, ही विशेष पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे.
#sharadpurnima #sharadpurnima2024 #kojagiripurnima2024 #kojagiripurnima #kojagiripournima #sharadpoornima #remedies #upay #lakshmipuja #laxmipuja