अभिषेक बच्चनच्या नावावर Guinness World Records मध्ये दोन रेकॉर्ड

2000 ते 2014 पर्यंत अभिषेकचे 17 चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिषेक एलआयसी एजंट म्हणून काम करत होता

लहानपणी अभिषेक बच्चनला डिस्लेक्सियाचा त्रास होता. त्याला नीट लिहिता-वाचता येत नव्हते

अभिषेकच्या नावावर दोन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहेत

दिल्ली 6 च्या प्रमोशन दरम्यान अभिषेकने अवघ्या 12 तासात 1800 किलोमीटरचे अंतर पार केले

यासाठी अभिषेकचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले

'पा' चित्रपटात अभिषेकने अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती

असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. त्यामुळे अभिषेक आणि अमिताभ यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली

या बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅन्सरवर मात केली आहे

Follow Us on :-