ऐश्वर्याने अभिषेकच्या आधी कोणासोबत केलं होतं लग्न?
social media
ऐश्वर्या- अभिषेकचे लग्न त्या काळात सर्वात जास्त चर्चेत होते. या दोघांच्या लग्नाच्या अनेक अफवा पसरल्या होत्या
social media
अशीही अफवा पसरली होती की, अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्याला एका झाडाशी लग्न करावे लागले होते
social media
मांगलिक असल्यामुळे मंगळाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी ऐश्वर्याने झाडाशी लग्न केल्याचे सांगितले जाते
social media
ऐश्वर्याने सांगितले होते की, तिच्या परदेश दौऱ्यांदरम्यान अनेकदा तिच्या याबद्दल प्रश्न विचारले गेले होते, जे ऐकून तिला लाज वाटायची
social media
ऐश्वर्या आणि अभिषेक सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. त्यांना एक मुलगी आराध्या आहे
social media
या जोडप्याने बंटी और बबली, उमराव जान, गुरु आणि धूम 2 सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे
social media
entertainment
Body Massage मसाज करण्याचे 8 फायदे
Follow Us on :-
Body Massage मसाज करण्याचे 8 फायदे