दृष्यम 2 मधील अजयची 'बायको' खऱ्या आयुष्यात खूपच हॉट
चित्रपटात साधी गृहिणीच्या भूमिकेत दिसणारी श्रिया खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे
श्रियाचे हॉट फोटो सतत चर्चेत असतात
40 वर्षांच्या श्रियाचे पूर्ण नाव श्रिया सरन भटनागर आहे
श्रियाचा जन्म हरिद्वारमध्ये झाला
श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती
श्रियाने काही हिंदी चित्रपटही केले, पण हिंदी चित्रपटांमध्ये तिला दक्षिणेसारखे यश मिळाले नाही
श्रियाने 2018 मध्ये रशियन बॉयफ्रेंडशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगीही आहे
entertainment
प्रभास - क्रिती अडकणार लग्न बंधनात?
Follow Us on :-
प्रभास - क्रिती अडकणार लग्न बंधनात?