PR

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार अक्षय कुमार

PR

अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

PR

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली

PR

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे

PR

या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे

PR

मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

PR

या चित्रपटाचा फर्स्ट लूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला

PR

अक्षय कुमार म्हणाला की राज ठाकरेंमुळे स्वीकारला हा चित्रपट

PR

हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे

शाहरुखकडे इतकी संपत्ती, जाणून हैराण व्हाल

Follow Us on :-