आलिया भट्ट दिसली बेबी बंप फ्लाँट करताना

photo credit - alia bhatt inst

गुलाबी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान करून आलिया खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे

photo credit - alia bhatt inst

फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोही दिसत आहे

photo credit - alia bhatt inst

गरोदरपणातही आलियाने कामातून ब्रेक घेतलेला नाही. ती तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

photo credit - alia bhatt inst

याआधीही आलियाने अनेक वेळा तिचा बेबी बंप फ्लॉंट केला आहे

photo credit - alia bhatt inst

आलियाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात

photo credit - alia bhatt inst

आलियाने याच वर्षी 14 एप्रिलला रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली

photo credit - alia bhatt inst

लग्नानंतर काही महिन्यांनी आलियाने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली

photo credit - alia bhatt inst

रोज रात्री बेडरूममध्ये भांडतात शाहिद कपूर आणि मीरा राजपूत

Follow Us on :-