जान्हवी कपूर जुन्या आठवणीत हरवली Janhvi Kapoor Photos

जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अवघ्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत तिने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

धडकच्या 5 वर्षानंतर जान्हवी पुन्हा एकदा शूटिंगसाठी जयपूरला पोहोचली आहे

जान्हवीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती जुन्या आठवणींमध्ये हरवलेली दिसत आहे

फोटोंमध्ये जान्हवी पिंक कलरच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

जान्हवी आमेर येथील जगत शिरोमणी मंदिरात दिसत आहे

या मंदिरात 'धडक' चित्रपटातील अनेक सीन्स शूट करण्यात आले आहेत

आता जान्हवी या मंदिरात मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाची शूटिंग करत आहे

फोटोंमधील जान्हवीची साधी स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे

अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बद्दल अपडेट

Follow Us on :-