बिपाशा बसूला बालपणी तिचे मित्र लेडी गुंड म्हणायचे

बिपाशा बसूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती.

लहानपणी बिपाशाचा लूक टॉम बॉयचा असायचा, त्यामुळे मित्र तिला लेडी गुंड म्हणायचे.

बिपाशाला लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते. पण मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही.

करिअरच्या सुरुवातीला बिपाशाला तिच्या गडद रंगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

बिपाशाने 2001 मध्ये अजनबी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

2002 मध्ये रिलीज झालेल्या 'राज' चित्रपटाने बिपाशा रातोरात स्टार बनली.

चित्रपटां व्यतिरिक्त बिपाशाने डर सबको लगता है या टीव्ही सीरियलमध्ये होस्टची भूमिकाही साकारली आहे.

बिपाशाने हिंदी शिवाय तेलुगू, तामिळ, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटां मध्येही काम केले आहे.

एआर रहमानचे खरे नाव माहीत आहे का? वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला

Follow Us on :-