ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या कलाकारांची फी : 410 कोटी बजेट

अयान मुखर्जीचा हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जाणून घेऊया कलाकारांची फी काय आहे

रणबीर कपूर - रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात काम करण्याच्या बदल्यात रणबीर कपूरने 35 ते 40 कोटी घेतले होते

आलिया भट्ट - आलिया भट्टची फी 7 ते 8 कोटी आहे

अमिताभ बच्चन - अमिताभ यांनी ब्रह्मास्त्रमध्ये अभिनयाच्या बदल्यात 12 ते 14 कोटी रुपये घेतले

नागार्जुन - दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनला जवळपास 10 कोटी रुपये मिळाले

मौनी रॉय - ब्रह्मास्त्र करण्यासाठी मौनी रॉयने 3 कोटी वसूल केले

'रंग माझा वेगळा' मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे पाहा प्रत्यक्षात कशी दिसते

Follow Us on :-