रणवीरसोबत लग्न करण्यापूर्वी हे सेलिब्रिटी होते दीपिका पदुकोणच्या आयुष्यात
social media
दीपिका पदुकोण रणवीर सिंगसोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे
social media
रणवीरसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिकाचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले आहे
social media
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी दीपिकाचे नाव निहार पांड्यासोबत जोडले गेले होते. दोघांची भेट अॅक्टिंग स्कूलमध्ये झाली
social media
क्रिकेटर युवराज सिंगसोबत दीपिकाच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या
social media
दीपिकाचे नाव क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसोबतही जोडले गेले आहे. दोघांनीही आपलं नातं कधीच स्वीकारलं नाही
social media
विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्यासोबत दीपिकाच्या अफेअरच्या बातम्यांचा बोलबाला असायचा
social media
दीपिका पदुकोणचे नाव काही काळ अभिनेता मुजालिम इब्राहिम सोबतही जोडले गेले होते
social media
दीपिका आणि उपेन पटेल यांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच बोलले नाहीत
social media
रणबीर कपूर आणि दीपिका जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेट करत होते
social media
entertainment
हृतिक रोशनने वयाच्या 48 व्या वर्षी 8 पॅक अॅब्स दाखवले
Follow Us on :-
हृतिक रोशनने वयाच्या 48 व्या वर्षी 8 पॅक अॅब्स दाखवले