या अभिनेत्रीची लेक आहे खूपच क्यूट

अभिनेत्री स्मिता तांबेच्या लेकीचे क्यूट फोटो आले समोर

मुलीचं नाव वैदिका असं आहे.

स्मिता सध्या मुलीबरोबरचं वेळ घालवत असते.

अभिनेत्री स्मिता तांबेनं 2019मध्ये धीरेंद्र द्विवेदी यांच्याशी लग्न केलं.

अजब दुनिया गजब गोष्टी

Follow Us on :-