Pathan मध्ये खरी Villain दीपिका पदुकोण आहे का?

नुकताच पठाणचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे

या चित्रपटात शाहरुख खान रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे

ट्रेलरमध्ये दीपिका शाहरुखच्या लव इंटरेस्टच्या भूमिकेत आहे

दीपिकाही एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत असून शाहरुखला अनेक प्रसंगी मदत करते

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक युजर्सचे म्हणणे आहे की पठाणची खरी विलेन दीपिका आहे

शाहरुखची खरी लढत जॉनशी नसून दीपिकासोबत होणार आहे

आता पठाणचा खरा खलनायक कोण, हे 25 जानेवारीलाच समोर येणार आहे

वयाच्या 6 व्या वर्षी जुही चावला इम्रान खानच्या मनात बसली होती

Follow Us on :-