राखी सावंतचं खरं नाव माहीतये का?

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या बेधुंद स्टाइलमुळे चर्चेत असते. राखीचं खरं नाव नीरू भेडा आहे

1978 मध्ये मुंबईत जन्मलेल्या राखीचे बालपण अत्यंत दुःखात आणि गरिबीत गेले

वयाच्या 10 व्या वर्षी राखीने अनिल आणि टीना अंबानीच्या लग्नात फूड सर्व्हरचे काम केले होते

राखीला लग्नात वेटर म्हणून काम करण्याऐवजी 50 रुपये मिळाले

राखीने 1997 मध्ये अग्निचक्र या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

राखीने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे

रिपोर्टनुसार राखी सावंत जवळपास 37 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे

हनिमूनसाठी 10 स्वस्त रोमँटिक डेस्टिनेशन

Follow Us on :-