Kiara Advani चे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का?

Kiara चे खरे नाव आलिया अडवाणी आहे. सलमान खानच्या सांगण्यावरून त्याने आपले नाव बदलले.

6 फेब्रुवारीला कियारा सिद्धार्थ मल्होत्रासोबत सात फेरे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कियारा प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांची नात आहे.

कियाराचे खरे नाव आलिया अडवाणी आहे.

कियाराने सलमान खानच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलले होते.

कियाराने 2014 मध्ये फगली या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

कियाराला तिची खरी ओळख शाहिद कपूर स्टारर कबीर सिंग या चित्रपटातून मिळाली.

जान्हवी कपूर नथ आणि कजरारे नैना मध्ये छान दिसली आहे

Follow Us on :-