अद्भुत गोष्टी

आयुष्यात अनेक अद्भुत गोष्टी आहेत, चला एक नजर टाकूया मजेदार तथ्यांवर...

Left-handed

माणसांप्रमाणे कुत्रे आणि मांजर देखील डावखोर असू शकतात.

Green Eyes

जगातील फक्त 2 टक्के लोकांचे डोळे हिरवे आहेत.

युरोप वगळता जगातील खंडांची नावे इंग्रजीतील A अक्षराने संपतात.

इंग्रजी लिहिताना E अक्षर सर्वात जास्त वापरलं जातं.

डोळ्यातून अश्रू येत नाहीत

जन्मापासून 6 महिन्यांपर्यंत रडल्यानंतरही मुलांच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत.

No Mosquito Country

फ्रान्स असा देश आहे जिथे डास नाहीत.

मुंग्या दिवसातून फक्त 16 मिनिटे झोपतात.

विंचू श्वास रोखून 6 दिवस जगू शकतात.

Rat Jump

उंदराने पाचव्या मजल्यावरून उडी मारली तरी दुखापत होत नाही.

मंदिरामध्ये घंटा का वाजवली जाते?

Follow Us on :-