आश्रम 3 मध्ये झळकली ईशा

आलीशान जीवन जगण्यात विश्वास ठेवते

ईशाकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये घर आहे

ईशाकडे 3 गाड्या आहेत. ती BMW 5 Series 520d सारख्या कारमध्ये फिरते ज्याची किंमत 70 लाख इतकी आहे

ईशाला फिरण्याची खूप आवड आहे. ती सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत असते

बोल्ड आणि स्टाइलिश लूकमुळे ईशा सोशल मीडियावर चर्चेत असते

आश्रम 3 में अभिनय केल्यानंतर पुन्हा तिची डिमांड वाढत आहे

ती एक प्रशिक्षित कथ्थक आणि जॅझ नृत्यांगना आहे

कतरिनाचे 7 सीक्रेट

Follow Us on :-