Black Leather Dress मध्ये Janhvi Kapoor ची बोल्ड स्टाइल
आता जान्हवीने ब्लॅक कलरच्या स्किन टाइट ड्रेसमधील तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत
या ऑफ शोल्डर लेदर गाऊनमधली जान्हवी कपूरची बोल्ड स्टाइल पाहण्यासारखी आहे
जान्हवीने मोकळे केस, न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण केला आहे
या बॉडी फिट ड्रेसमध्ये जान्हवी तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे
जान्हवीचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
जान्हवी लवकरच दोस्ताना 2, बावल आणि मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये दिसणार आहे
entertainment
Janhvi Kapoor Curvy Figure वन शोल्डर गाउन मध्ये जाह्नवी कपूरने फ्लॉन्ट केलं कर्वी फिगर
Follow Us on :-
Janhvi Kapoor Curvy Figure वन शोल्डर गाउन मध्ये जाह्नवी कपूरने फ्लॉन्ट केलं कर्वी फिगर