जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी इतके पैसे घेते

Instagarm

जान्हवी कपूर सध्या एका चित्रपटासाठी ६ कोटी रुपये मानधन घेते

Instagarm

जान्हवी कपूरकडे जवळपास ६५ कोटींची संपत्ती आहे

Instagarm

चित्रपटांव्यतिरिक्त, जान्हवी कपूर मॉडेलिंग, एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया पोस्टिंगद्वारे पैसे कमवते

Instagarm

जान्हवी कपूरची मुंबईतील लोखंडवाला येथे समुद्रासमोरील मालमत्ता आहे

Instagarm

जान्हवी कपूर तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती रोज जिममध्ये जाते आणि तिचा डाएट चार्ट काटेकोरपणे फॉलो करते

Instagarm

जान्हवीने कॅलिफोर्नियास्थित फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे

Instagarm

धडक, गुंजन सक्सेना, मिली जान्हवी हे उल्लेखनीय चित्रपट आहेत

Instagarm

Mouni Roy ने बेडरूममधील हॉट फोटो शेअर केले

Follow Us on :-