जान्हवी कपूरचा नवीन आवडता रंग

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने गडद हिरव्या रंगाच्या चमकदार लेहेंग्यात स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीचा डीप नेकचा ब्लाउज बोल्डनेस वाढवत आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने केस मोकळे सोडले आहे आणि न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला

Janhvi Kapoor Instagram

पारंपारिक पोशाखांमध्येही जान्हवीच्या फोटोंमध्ये हॉटनेसचा टच दिसून येत आहे

Janhvi Kapoor Instagram

फोटोसोबत जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला वाटते की मला माझा नवीन आवडता रंग सापडला आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवी कपूर लवकरच मिली चित्रपटात दिसणार आहे

Janhvi Kapoor Instagram

Glamorous Janhvi Kapoor मिलीच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये

Follow Us on :-