ब्लॅक कलरच्या साडीत काजोलची आकर्षक स्टाइल

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Webdunia

काजोल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

काजोलने काळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

काजोलने साडीसोबत फुल स्लीव्ह डीपनेक ब्लाउज घातला आहे.

काजोलने कपाळावर लाल बिंदी, कानातले आणि केसांचा अंबाडा घालून तिचा लूक पूर्ण केला.

काजोल सोफ्यावर बसून आकर्षक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले, B is for Bold, L is for Lazily lovely, A is for Aall is Well, C is for Cccooooofffeeee, K is for kajol

आदिपुरुषाच्या सीतेकडून घ्या फिटनेसचे धडे

Follow Us on :-