राजेश खन्ना यांना मुली रक्ताने पत्र लिहीत होत्या
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना होते. लोक त्यांना प्रेमाने 'काका' म्हणायचे.
Social Media
राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये 'आखरी खत' या चित्रपटाद्वारे बॉलीवूड करिअरची सुरुवात केली.
Social Media
राजेश खन्ना यांनी इंडस्ट्रीला सलग 17 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
Social Media
वर्षानुवर्षे राजेश खन्ना हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
Social Media
राजेश खन्ना यांची लोकप्रियता एवढी होती की त्यांना वर आका आणि खाली काका असे म्हटले जायचे.
Social Media
राजेश खन्ना यांची क्रेझ इतकी होती की, मुली त्यांच्या फोटोशी लग्न करायच्या.
Social Media
अनेक महिला आपल्या आवडत्या स्टार राजेश खन्ना यांना रक्ताने पत्र लिहीत होत्या.
Social Media
राजेश खन्ना यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये भाकित केले होते की त्यांची मुलगी ट्विंकलचा मुलगा आरव सुपरस्टार होईल.
Social Media
राजेश खन्ना यांना त्यांच्या सिने कारकिर्दीत 3 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Social Media
entertainment
अनिल कपूर स्पॉटबॉय म्हणून काम करायचे, आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे
Follow Us on :-
अनिल कपूर स्पॉटबॉय म्हणून काम करायचे, आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे