बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांची 13 मे रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत एंगेजमेंट झाली