Rajinikanth : बस कंडक्टर ते South Superstar
social media
रजनीकांत यांनी बस कंडक्टर ते साऊथ चित्रपटांचा देव बनण्याचा प्रवास केला आहे
social media
रजनीकांत हे बंगळुरू परिवहन सेवेच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करायचे
social media
रजनीकांत बसमध्ये सिगारेट फेकून तोंडात घेणे तसेच गॉगल सोबत खेळ दाखवायचे
social media
रजनीकांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती
social media
एका नाटक दरम्यान चित्रपट दिग्दर्शक के. बालचंदर यांची रजनीकांत यांच्याशी भेट झाली
social media
यानंतर रजनीकांत यांनी 1975 मध्ये 'अपूर्वा रागंगाल' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले
social media
रजनीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तमिळ चित्रपटांमध्येही खलनायकी भूमिका केल्या
social media
'भैरव' या तेलुगू चित्रपटात रजनीकांतने पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याची भूमिका केली होती
social media
काही वर्षांतच रजनीकांत तामिळ चित्रपटसृष्टीतील एक महान स्टार बनले
social media
entertainment
IMDb वर 2022 चे सर्वात लोकप्रिय 10 स्टार्स
Follow Us on :-
IMDb वर 2022 चे सर्वात लोकप्रिय 10 स्टार्स