शाहरुखच्या शेजारी दीपिका रणवीरनं घेतलं अलिशान घर

रणवीरचे नवीन घर मुंबईतील महागड्या वांद्रे भागात आहे. जिथे शाहरुख खान आणि सलमान खानचा बंगला आहे

रणवीर-दीपिकाचे 119 कोटींचे हे घर सी-फेसिंग असून त्याला 19 कार पार्किंग स्लॉट आहेत

हा टॉवर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुख खानचा मन्नत बंगला यांच्यामध्ये आहे

त्याचे एकूण क्षेत्र 11,266 Square feet आणि टेरेस 1,300 Square feet आहे

जान्हवी कपूरचा साडीत अतिशय सुंदर लूक

Follow Us on :-