कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीत आलियाने सासू नीतू कपूरसोबत पोज दिले

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या लग्नानंतर मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती.

Webdunia

या पार्टीत बी-टाऊनच्या स्टार्सनी हजेरी लावली.

अजय देवगण पत्नी काजोलसोबत सिड-कियाराच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता.

उद्योगपती आकाश अंबानी पत्नी श्लोका मेहतासोबत उपस्थित होते.

यावेळी सासू-सून आलिया भट्ट आणि नीतू कपूर कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसल्या.

आयुष्मान खुराना पत्नी ताहिरा कश्यपसोबत पोहोचला होता.

रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत पोहोचून पार्टीत सहभागी झाला होता.

करण जोहरसोबत पोज देताना करीना कपूर.

वरुण धवन आणि नताशा दलाल कॅमेऱ्यासाठी पोज देताना.

विवेक ओबेरॉयही पत्नीसोबत सिड-कियाराच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचला होता.

अमृता सिंगने पहिल्या डेट वर सैफला किस केले होते

Follow Us on :-