केळीचे झाड रंकालाही राजा बनवते Banana Tree

घराच्या अंगणात किंवा घराजवळ केळीचे झाड किंवा रोप लावल्याने काय फायदे होतात-

webdunia

जिथे केळीचे झाड असेल तिथे विष्णू आणि लक्ष्मीचा वास असेल असे समजावे

webdunia

घरात केळीची लागवण केल्याने गुरु ग्रहाचे शुभ फल प्राप्त होते

जिथे जिथे हे झाड असतं तिथे कधीही सुख-समृद्धीची कमतरता येत नाही

याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. अविवाहित मुलींचे लग्न लवकर होतं

webdunia

घरातील मुले नेहमी आनंदी आणि संकटांपासून दूर राहतात

webdunia

उच्च शिक्षण-ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त कारण शांततापूर्ण सकारात्मक ऊर्जा त्यातून बाहेर पडत राहते

webdunia

केळीच्या झाडाला जल अर्पण करून त्याची पूजा करणे समृद्धीसाठी शुभ मानले जाते

webdunia

Gokarna White घरामध्ये पांढरी अपराजिता लावल्यास काय होईल?

Follow Us on :-