घरात मुंग्या असतील तर जाणून घ्या शुभ आणि अशुभ चिन्हे

जर घरात मुंग्या असतील तर हे तुमच्या आयुष्यात काहीतरी घडत असल्याचं लक्षण आहे. चला जाणून घ्या...

जर घरात काळ्या मुंग्या येत असतील तर ते सुख आणि ऐश्वर्यप्राप्तीचे लक्षण आहे

जर काळ्या मुंग्या उत्तरेकडून येत असतील तर ते धनाच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे

जर मुंग्या दक्षिण दिशेकडून येत असाल तर तुम्हाला शुभ बातमी मिळू शकते

जर मुंग्या पूर्वेकडून येत असतील तर तुमच्या घरात सकारात्मक माहिती मिळू शकते

पश्चिम दिशेकडून मुंग्या येत असतील तर प्रवास घडू शकतो

जर तांदळाच्या डब्यातून मुंग्या बाहेर पडत असतील तर काही दिवसात संपत्ती वाढू शकते

जर घरात लाल मुंग्या दिसल्या तर ते भविष्यात त्रास, वाद, अधिक खर्चाचे लक्षण आहे

जर लाल मुंग्या तोंडात अंडी घेऊन घरातून बाहेर पडत असतील तर ते चांगले लक्षण आहे

साधारणपणे जर मुंग्या अंडी वाहून नेत असतील तर ती अतिवृष्टीचे संकेत आहे

5 लकी प्लांट लावा, घरात आनंद येईल

Follow Us on :-