नोव्हेंबर या राशीच्या लोकांसाठी त्रासदायक

नोव्हेंबर महिना कोणत्या राशीसाठी कसा जाणार जाणून घ्या

मेष : एखादे साहसीक काम या महिन्यात आपल्या हातून घडणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील

webdunia

वृषभ : एखादे महत्वाचे काम करायचे असल्यास त्याची जबाबदारी अंगावर पडेल. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. पार्टनरशी मतभेद होण्‍याची शक्यता आहे

webdunia

मिथुन : अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल

webdunia

कर्क : या महिन्यात अनिश्‍चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्‍न भेडसावण्‍याची शक्यता आहे

webdunia

सिंह : कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा

webdunia

कन्या : परस्परातील विश्वास वाढेल. मन प्रसन्न राहिल. मानातील शंका दूर होतील. नवीन मैत्री होईल. आर्थिक योग उत्तम

webdunia

तूळ : या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्‍यात अर्थ नाही हे समजून घ्या

webdunia

वृश्‍चिक : स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते

webdunia

धनू : शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत

webdunia

मकर : व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल

webdunia

कुंभ : घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा

webdunia

मीन : या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अनेक फायदे होतील. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल

webdunia

भारतात सूर्यग्रहण किती वाजता, केव्हा आणि कुठे दिसेल?

Follow Us on :-