Chandra Grahan 2022 चंद्रग्रहणाच्या 8 खास गोष्टी
2022 च्या दुसऱ्या चंद्रग्रहणाला आंशिक आणि खंडग्रास म्हटले जात आहे परंतु काही भागात ते पूर्ण दिसेल
नवी दिल्लीच्या वेळेनुसार हे ग्रहण संध्याकाळी 5.32 वाजता सुरू होईल आणि 6.18 वाजता संपेल
सुतक काल सकाळी 9.21 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.18 वाजता संपेल
या ग्रहणाचा मोक्ष कालावधी 7.25 वाजता असेल
हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, आशिया, दक्षिण-उत्तर अमेरिका, उत्तर-पूर्व युरोप, प्रशांत, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या काही भागांमध्ये दिसेल
भारतात हे चंद्रग्रहण पूर्णपणे पूर्वेकडील भागातच दिसेल, इतर ठिकाणी आंशिक ग्रहण असेल
हे ग्रहण भारताच्या कोलकाता, सिलीगुडी, पटना, रांची आणि गुवाहाटी आणि आसपासच्या शहरांमधून स्पष्टपणे पाहता येईल
मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीसाठी अशुभ. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी शुभ
jyotish
लग्न ठरत नसेल तर हे 7 उपाय करून पहा
Follow Us on :-
लग्न ठरत नसेल तर हे 7 उपाय करून पहा