वारानुसार ड्रेसचा रंग निवडल्याने दिवस शुभ जातो. जाणून घ्या कोणत्या वारी कोणता रंग घालणे शुभ ठरेल.
webduniaया दिवशी पांढरा, सिल्वर, चमकदार, पीच, बेबी पिंक, क्रीम, आकाशी किंवा हलका पिवळा या रंगाचे कपडे घालावे.
webduniaया दिवशी केशरी, चैरी रेड किंवा लाला या रंगाशी जुळत असलेले रंगाचे कपडे घालू शकता
webduniaया दिवशी हिरवा रंग घालणे योग्य ठरतं. या दिवसासाठी पांढरा रंग देखील निवडू शकता
webduniaया दिवशी पिवळे, सोनेरी, गुलाबी, नारंगी आणि पर्पल रंगाचे कपडे परिधान करावे
webduniaया दिवशी गुलाबी रंगाचे सर्व शेड्स आणि रंग- बिरंगी फ्लोरल प्रिंटेड कपडे घालू शकता
webduniaया दिवशी निळा, नेव्ही ब्लू, स्काय ब्लू, जांभळा या रंगाचे वस्त्र घालावे. काही लोक या दिवशी काळे वस्त्र देखील घालणे पसंत करतात
webduniaया दिवशी गुलाबी, सोनेरी किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे
webdunia