फाटलेल्या ओठांसाठी 5 घरगुती उपाय

बदलत्या हवामानात ओठ फाटण्याची समस्या उद्भवू लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

फाटलेल्या ओठांसाठी बदामाचे तेल खूप फायदेशीर आहे.

5 मिनिटे तुमच्या ओठांना हलक्या हाताने मसाज करा.

फाटलेल्या ओठांसाठी खोबरेल तेल देखील फायदेशीर आहे.

तुम्ही साखर आणि खोबरेल तेलाने लिप स्क्रब देखील बनवू शकता.

ओठ मऊ करण्यासाठी मध देखील लावता येते.

तुम्ही पेट्रोलियम जेली आणि मध यांचे मिश्रण देखील लावू शकता.

हे मिश्रण 10-15 मिनिटे लावून टिश्यू पेपरने पुसून टाका.

शुगर स्क्रब तुमच्या ओठांसाठीही फायदेशीर आहे.

मुळे ओठांची मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ मऊ होतील.

कफ दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us on :-