हे आहे भारतातील 7 सर्वात सुंदर शॉपिंग मॉल्स
भारतात मॉल्सची संख्या शेकडोमध्ये आहे पण तुम्ही भारतातील या सुंदर शॉपिंग मॉल्सला भेट दिली आहे का
लुलु मॉल हा कोची येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय मॉल आहे. या मॉलमध्ये 215 हून अधिक आउटलेट आहेत.
दिल्ली येथे स्थित Select Citywalk Mall मॉल हा भारतातील 9वा सर्वात मोठा मॉल आहे.
DLF मॉल हा भारतातील सर्वात मोठा मॉल आहे जो 2016 मध्ये नोएडामध्ये स्थापित झाला होता.
Phoenix Mall हा मुंबईतील सर्वात मोठा मॉल आहे. ज्या मध्ये 600 किरकोळ दुकाने आहेत.
Ambience Mall Gurgaon हा भारतातील पाचवा सर्वात मोठा मॉल आहे.
भोपाळचा DB City Mall हा भारतातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक आहे.
Amanora Mall हे पुण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध शॉपिंग मॉल मानले जाते.
lifestyle
Laptop आणि keyboard कसे स्वच्छ करावे
Follow Us on :-
Laptop आणि keyboard कसे स्वच्छ करावे