आजकाल जिममध्ये हृदयविकाराच्या घटना ऐकायला मिळत आहेत, त्यामुळे ह्या 8 खबरदारी घ्या-

जास्त घाम आल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासायला नको म्हणून व्यायामादरम्यान पाण्याचे सेवन करत राहा.

अधिक व्यायाम केल्याने आणि प्रोटीन घेतल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, तसेच मसल्स वाढवण्याने टिश्यूसचा स्फोट होतो.

व्यायामानंतर शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे व्यायामानंतर लगेच शॉवर घेऊ नये.

इनडोअर जिममध्ये एअर कंडिशनर आणि पंख्यासमोर व्यायाम करू नका.

रिकाम्या पोटी व्यायाम करू नका आणि व्यायामापूर्वी किंवा दरम्यान एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळा.

जिममध्ये एसी चालतो. गर्मी लागल्यास त्याचा वेग वाढवू नका. ते फक्त सामान्य तापमानावर चालू द्या.

व्यायाम करताना हलक्या रंगाचे सुती कपडे घाला जे जास्त टाईट नसतील.

बरेचदा लोक दीर्घकाळ व्यायाम करून शरीराला थकवतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते.

8 Kitchen Hacks, स्वयंपाकघरात उपयोगी पडतील

Follow Us on :-