Green Tea मध्ये या 2 गोष्टी घाला

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात दालचिनी आणि आलं घाला

अर्क उतरेपर्यंत उकळवा

आता एका कपमध्ये ग्रीन टी ची पाने टाका

आणि हे पाणी वरून टाका

पाण्याचा रंग बदलेपर्यंत 5 मिनिटे असेच राहू द्या

आता हा चहा गाळून प्या

त्यात गोडवा हवा असल्यास मध घाला

लठ्ठ आणि वृद्ध व्हाल जर हे 9 पदार्थ खाल Bad Eating Habits

Follow Us on :-