अमरवेल टक्कल घालविण्यासाठी रामबाण उपाय

अमरवेल ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते

या वेलीला बारीक करून तिळाच्या तेलात मिसळून त्याची पेस्ट डोक्याला लावल्याने नवीन केस येतात

अमरवेल रक्त शुद्ध करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

बद्धकोष्ठता, मूळव्याध, आमांश यांसारखे आजार बरे करण्यासाठीही बांडगूळचा उपयोग होतो

त्वचेचे आजार आणि खाज येण्याची समस्याही दूर होते

रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते

तसेच हाडे, यकृत आणि मूत्रपिंडासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते

डिस्क्लेमर : आरोग्यासंबंधी घरगुती उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून पहावे

Fenugreek for Blood Sugar साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी

Follow Us on :-