पुरुषांसाठी आवळा फायदेशीर, ताकद वाढेल

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात

आवळ्याच्या सेवनाने काम शक्ती देखील वाढते

आवळा शारीरिक ताकद वाढवण्यासाठी देखील ओळखला जातो

आवळ्याचा रस दिवसातून एकदा प्यायल्याने पुरुषी शक्ती वाढते

गरम पाणी किंवा दुधात चिमूटभर आवळा पावडर मिसळून पिऊ शकता

आवळ्याचा रस सेवन केल्याने कोलेस्टेरॉलवर नियंत्रण राहतं

आवळ्यामुळे त्रिदोष म्हणजे वात, कफ आणि पित्त दूर करण्यास मदत होते

टीप: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

Follow Us on :-